आदित्य शिक्षण संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
✒श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
बीड : – आदित्य शिक्षण संस्था संचलित] कृषी कृषि अभियांत्रिकी,अन्न तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, आयुर्वेद,दंत ,नर्सिंग व औषध निर्माण महाविद्यालयात संस्था चे प्रशासकीय अधिकारी डॉ. अरुण मुंडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. सादरील कार्यक्रमात मुंडे सरांनी डॉ. बाबासाहेब बाचे कार्य व त्याचे आपल्या जीवनातील महत्व या विषयावर मार्गदर्शन केले व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
सदरील कार्यक्रमास प्राचार्य अंकुश सर,भुतडा सर,सर, डॉ.हिंगणे सर, डॉ. हिमांशू सर,डॉ. देशपांडे ,शिंदे मॅडम सर्व महाविद्यालयाचे रामेघो गटाचे कार्यक्रम अधिकारी व सर्व कर्मचारी आदी उपस्थित
होते .सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हिंगणे सरनी केले तर आभार प्रदर्शन सानप सरांनी केले