राजेंद्र विद्यालय भोयगाव इथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहाने साजरी

राजेंद्र विद्यालय भोयगाव इथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहाने साजरी

राजेंद्र विद्यालय भोयगाव इथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहाने साजरी

प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684

*भोयगाव:-* राजेंद्र विद्यालय भोयगाव इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. चटप सर यांनी
बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला व मार्गदर्शन केले , तसेच प्रमुख अतिथी म्हणून निखाडे सर् लांडे सर ,अरके सर् ,ठाकरे सर, कु. वैद्य मॅडम, कु.गाडगे मॅडम इतर कर्मचारी व विद्यार्थी. याप्रसंगी
मार्गद्शन श्री. लांडे सर श्री.निखाडे सर विद्यार्थिनी मानसी राजेंद्र वरारकर व श्रुतिका संजय पारखी हिने आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन कु. गाडगे मॅडम तर आभार प्रदर्शन ठाकरे सर यांनी केले तसेच कार्यक्रम थाटामाटात साजरा झाला तसेच भरपूर प्रतिसाद मिळाला विद्यार्थी आदी लोक उपस्थित होते