नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

🖋️ साहिल सैय्यद…..
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197

घुग्घुस : येथील नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे रविवार, १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

यावेळी भाजपाचे संतोष नुने, अमोल थेरे, विनोद चौधरी, बबलू सातपुते, सुनील बाम, सिनू रामटेके, चिन्नाजी नलभोगा, विवेक तिवारी, समय्या कटकम, दुर्गाजी कांबळे, कोमल ठाकरे, कुसुम सातपुते, पुष्पा रामटेके, प्रज्ञा शेंडे, वंदना मुळेवार, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार, संदीप तेलंग, शुभम वडस्कर, स्वाती गंगाधरे आदींची उपस्थिती होती.