पुरार येथे राष्ट्रवादी पक्षाला जोरदार दणका, बहुसंख्य गवळी समाज बांधवांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

पुरार येथे राष्ट्रवादी पक्षाला जोरदार दणका, बहुसंख्य गवळी समाज बांधवांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड:-अनेक वर्ष रखडलेल्या विकास कामांना कंटाळून आखेर गवळी समाज बांधवांकडून राष्ट्रवादी पक्षाला सोड चिट्टी नामदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आमच्या समाजाची विकास कामे, भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निश्चय केला व्यक्त माणगांव तालुक्यात पुरार गावातील गवळी समाजाचा २००९ च्या विधानसभा निवडणुकांपासून राष्ट्रवादी पक्षाला ठाम पाठिंबा होता. अनेक राजकीय घडामोडी घडून देखील पुरार येथील गवळी समाज हा एक निष्ठेने राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी ठाम उभा होता मात्र १३ एप्रिल रोजी पुरार येथील यादव सहाय्य्क समिती गोवेले विभागाच्या ७१ व्या वार्षिक अधिवेशनाचे औचित्य साधत रात्री ९ च्या सुमारास पुरार गौळवाडी येथे माजी पोलीस पाटील तथा पुरार गवळी समाज अध्यक्ष तुकाराम साबळे व दीडशे पेक्षा जास्त गवळी समाज बांधवांनी शैलेश साबळे यांच्या नेतृत्वात तसेच उप जिल्हाप्रमुख रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते शिवसेना पक्षाची भगवा फीत गळ्यात घालून शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश घेतला. जवळपास १६ ते १७ वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाला ठाम पाठिंबा देऊन देखील अनेक विकास कामे रखडली असल्याने अखेर कंटाळून बहुसंख्य गवळी समाज बांधवांनी नामदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश घेतला आहे तसेच रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार गोगावले यांच्या माध्यमातून सर्व विकास कामे आता पूर्णतःवास लागणार असा खंबीर विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला तसेच नामदार भरतशेठ यांच्या माध्यमातून आमची सर्व विकास कामे पार पडतील व आम्ही देखील नामदार गोगावले यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असे निश्चय देखील यावेळी व्यक्त करण्यात आले.

पुरार गांव चे माजी पोलीस पाटील तथा पुरार गवळी समाज अध्यक्ष तुकाराम साबळे, युवा नेतृत्व शैलेश साबळे, मनोज कासार, अंकित कासार, प्रदीप साबळे, मंगेश कासार, मोहन कासार, मोहन साबळे, निलेश साबळे, स्वप्निल साबळे, नितीन कासार, अजय कासार, गणपत कासार, मदन कासार, रमेश साबळे, सूर्यकांत कासार, संतोष कासार, सचिन कासार, पवन कासार, भागोजी साबळे, मधुकर कासार, संतोष साबळे, सुशील साबळे, शुभम कासार, सुनील कासार, कृष्ण कासार, यशवंत कासार, संजय पवार, जयसिंग पवार, नथुराम कासार, निकेश कासार, रंजीत कासार, संजय कासार, संदीप साबळे, मधुकर कासार, स्वेतन कासार, अमोल साबळे, आर्यन कासार, निखिल कासार व आदी अनेक जवळपास दीडशे पेक्षा जास्त बहुसंख्य गवळी समाज बांधवांनी यावेळी शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश घेतला.पक्ष प्रवेश कार्यकर्माच्या वेळी आमदार भरतशेठ गोगावले सह उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे, प्रकाश गोरिवले, सुरेश उंडरे, अनेक गवळी समाज बांधव महिला वर्ग व तरुण मंडळी हजर होते.