एटापल्ली तोडसा आदि शहरात आता खेड्या पाड्यात कोरोनाचा थैमान कोरोला हरविण्याचे प्रयत्न: सरपंच प्रशांत आत्राम.

51

मारोती कांबळे, एटापल्ली तालुका प्रतिनिधी
एटापल्ली:- मागील वर्षांपासून कोरोना ने आपल्या देशात थैमान घातलेला आहे.आज पर्यंत कोरोना लागवटीचे शहरी भागात जास्त प्रमाणात होते.परंतु आजची परिस्थितीत ग्रामीण खेड्या पाड्यात याची संख्या दिवसेनदिवस वाढत आहे.हि वास्तविक परिस्थिती आपल्याला दिसतहि आहे. त्यामुळे या बिमारी कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.काही मित्रमंडळी म्हणतात काय कोरोना कोरोना करतात काही कोरोना बिरोना नाही.त्यांना मि एवढेच सांगेन कि मागील ५ वर्षाचा भारताचा मृत्यू दरा पेक्षा हे या २०२१ च्या ५महीन्याचा मृत्यू दर जास्त आहे आणि मी एक वैद्यकिय क्षेत्रात तोडसा सरपंच म्हणून अनेक प्रयत्न करीत आहे आपल्या जवळचे ३०,३५ वर्षाचे नातेवाईक आज या दुनीयेत नाहीत याची गांभीर्याने लक्षात घेऊन आपण स्वता:ची काळजी स्व:ता घ्यावी हि कळकळीची विनंती

बाकी आपल्या ग्रामपंचायत येतील सरपंच श्री. प्रशांतजी आत्राम साहेब याकडे पुर्णपणे लक्ष देत आहेतच हे त्यांचा कामावरून दिसून येत त्यांनी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात जाऊन साबन सेनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले आहे.तसेच जी.प. अध्यक्षा सौ. कल्पनाताई प्रशांत आत्राम यांनी सुद्धा प्रत्येक गावात जाऊन विटामीन सी. च्या गोळ्या वाटप करण्यात आले आहे तसेच ग्रामपंचायत तोडसा येथील सरपंच श्री प्रशांत आत्राम यांच्या आदेशाने संपूर्ण गावात व घरोघरी हायड्रोवलोराईडची फवारणी हे करण्यात आले तसेच कोरोनाला मात करण्यासाठी सर्व जण प्रयत्न करावे असे आवाहन मा.तोडसा येथील सरपंच प्रशांत आत्राम यांनी केले यांच्या प्रयत्नाला यश नक्की मिळेल आणि आपण सर्वानी सहकार्य करावे