सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात

सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात

सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात

सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण मनोज गोरे मो.9923358970

चंद्रपूर :- राष्ट्रीय महामार्गाच्या अपघाताची शृंखुला सतत चालू असताना दिनांक अकरा रोजी घडलेल्या घटनेवरून अपघातात दोन निष्पापप युवकांचा जीव गमाविला मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदारांनी रस्त्यावर ठिकठिकाणी पोच मार्गाच्या रस्त्यावर ट्रँगल डिव्हायडर बसवून अनेक ठिकाणी वाहतूक दळणवळण असलेल्या रस्त्यावर असल्यामुळे अनावधानाने चालकांच्या नजरेत न पडत असल्याने अनेक ठिकाणी अपघात घडले होते यापूर्वी ट्रँगल डिव्हायडर हटवण्याची मागणी वर्तमानपत्राच्या माध्यमातून करण्यात आली होती परंतु धामणगाव कातलाबोडीरस्त्यावर डिव्हायडर असल्यामुळे अनेक अपघात त्या ठिकाणी घडले कुसळ गावावरून येणारा थेट रस्ता कोरपणा नाल्यापर्यंत खुला असल्यामुळे अनेक वेगाने वाहन त्या मार्गाने धावत होते तसेच परिस्थिती कन्हाळगाव आसन व वनसडी येथे पिपर्डा कडून येणारी वाहने कोरपना कडे निघायची मात्र त्या ठिकाणी गावालगत कोणतेही सूचनाफलक लावण्यात आलेले नाही अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी असल्यामुळेसोनुर्ली वन्सडी दरम्यान तसेच माथा फाटा कतलाबोडी फाटायादरम्यान गेल्या चार-पाच महिन्यात अनेक अपघात होऊन दुचाकी वाहन चालकांना आपला जीव गमावा लागला अनेक ठिकाणी तंत्रज्ञान कंपनीने रस्ते सुरक्षा विषयक नियमाचे पालन केलेले नाही या रस्त्यावर कंपनीचे 100 ते 200 गाड्या24 तास धावतात व तीव्र वाहनाच्या लाईट मुळे अनेक लोकांना वेगावर नियंत्रण करता येत नाही अशावेळी अनेक लोकांनी अपघातामध्ये आपला जीव गमावला या कंपनीने केलेल्या निष्काळजी व सुरक्षा नियमाचा उल्लंघन केल्याबद्दलअपघात झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी कोरपना पोलिसांना तक्रार देऊन सातत्याने होत असलेल्या अपघाताचे दोषी असलेल्याजी आर आय एल या कंट्रक्शन कंपनीवर कारवाई करावी व सुरक्षा नियमाचे काटेकोर पालन कंपनीकडून करण्यात यावी अशी तक्रार करताच व वर्तमानपत्रांमध्ये बातमी झळकताच जी आर आय एल खडबडून जागी झाली व ठिकठिकाणी फलक व रस्ते बंद करण्याचे काम सुरू करण्यात आले मात्र निष्काळजी मुळे या रस्त्यावर सात लोकांना आपल्या जीवाला मुकावा लागलं व करते कुटुंबातील मुले दगावल्यामुळे त्या कुटुंबावर आघात झाला आहे यातला जबाबदार असलेल्या व सतत निष्काळजी व दुर्लक्ष करणाऱ्या कंपनीची चौकशी करून तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे