परडा गावात वादळीने नुकसान झालेल्या घराची आमदार समीरभाऊ कुणावार यांनी पाहणी करीत दिला मदतीचा हात.
परडा गावात वादळीने नुकसान झालेल्या घराची आमदार समीरभाऊ कुणावार यांनी पाहणी करीत दिला मदतीचा हात.परडा गावात वादळीने नुकसान झालेल्या घराची आमदार समीरभाऊ कुणावार यांनी पाहणी करीत दिला मदतीचा हात.

परडा गावात वादळीने नुकसान झालेल्या घराची आमदार समीरभाऊ कुणावार यांनी पाहणी करीत दिला मदतीचा हात.

परडा गावात वादळीने नुकसान झालेल्या घराची आमदार समीरभाऊ कुणावार यांनी पाहणी करीत दिला मदतीचा हात.
परडा गावात वादळीने नुकसान झालेल्या घराची आमदार समीरभाऊ कुणावार यांनी पाहणी करीत दिला मदतीचा हात.

प्रा. अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
समुद्रपूर:- तालुक्यातील परडा गावात दिनांक 09 रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला घरासह शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले तेथील नुकसान ग्रस्तांची आमदार समीर भाऊ कुणावार यांनी पाहणी केली. वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाख्याने घराची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आमदार समीर भाऊ कुणावार भेट घेतली. नुकसान झालेल्या घराला संसार उभे करण्यास मदत केली. त्यांच्या घरामध्ये सौ. ऊषा पंढरी चंदनखेडे ही महिला अनेक महिन्यापासून आजारी असून दिव्यांग आहे सोबतच पंढरी दादाजी चंदनखेडे हे सुद्धा दिव्यांग आहे त्यांच्याजवळ उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची त्यांचे वादळी पावसाने पूर्ण घर उडून गेल्यामुळे आमदार समीर भाऊ कुणावार यांनी घराची पाहणी केली आणि त्यांचे घर उभे करण्यासाठी आवश्यक मदत केली.

नुकसानग्रस्त घराची पाहणी करते आमदार समीर भाऊ कुणावार, समुद्रपूर पं. स. सभापती सौ. सुरेखाताई कैलास टिपले, परडा गावातील सरपंच सौ. सुवर्णा ताई तडस, ग्रामपंचायत सदस्या वनिता ताई पाल, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुरेखा ताई धोटे, समाजसेवक कैलासराव टिपले, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर चंदनखेडे, तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here