राजाराम ते छल्लेवाडा डांबरीकरण काम निकृष्ट दर्जाचे  माती मिश्रित मुरूम व विना परवाना फॉरेस्ट च्या जागेतून वापरले बाजूला  सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी  वन परीक्षेत्र अधिकारी यांचे दुर्लक्ष

52

राजाराम ते छल्लेवाडा डांबरीकरण काम निकृष्ट दर्जाचे 
माती मिश्रित मुरूम व विना परवाना फॉरेस्ट च्या जागेतून वापरले बाजूला 

सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी 

वन परीक्षेत्र अधिकारी यांचे दुर्लक्ष

राजाराम ते छल्लेवाडा डांबरीकरण काम निकृष्ट दर्जाचे  माती मिश्रित मुरूम व विना परवाना फॉरेस्ट च्या जागेतून वापरले बाजूला  सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी  वन परीक्षेत्र अधिकारी यांचे दुर्लक्ष
राजाराम ते छल्लेवाडा डांबरीकरण काम निकृष्ट दर्जाचे 
माती मिश्रित मुरूम व विना परवाना फॉरेस्ट च्या जागेतून वापरले बाजूला 
सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी 
वन परीक्षेत्र अधिकारी यांचे दुर्लक्ष

मारोती कांबळे

एटापल्ली तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : – अहेरी तालुक्यातील राजाराम येथे
डांबरी करनाचा काम चालू असून त्या कामावर डांबर चा कमी प्रमाणात वापर झालेला आहे.
मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार,चौकशीची मागणी परिसरातील नागरिकांनी पत्रकातून केलेले आहे,
डांबर रोड आहे।त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे।परंतु बहुतांश नागरिकांची तक्रार आहे।की सदर रोडाचे जे डांबरी करण होत आहे ते अत्यन्त निकृष्ट दर्जाचे काम असून डांबर व गिट्टीचा फार अल्प प्रमाणात वापर होत आहे। या रोड वर रहदारी वाढलेली असून काही दिवसात व पावसात रोड नामशेष होण्याची शक्यता आहे,तसेच रोडाचे बाजूला मूरूम टाकण्यात आलेले आहे,ते सुद्धा माती मिश्रण आहे,।सदर ठेकेदार जास्त नफा कमावण्याचा उद्देशाने निकृष्ट डांबरी करीत असल्याची तक्रार आहे।या बाबत चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील नागरिक,व वाहन चालक करण्यात येत आहे।.
**प्रतिक्रिया **
राजाराम गावचे रहिवाशी असलेले श्री,भास्कर भाऊ तलांडे
पंचायत समिती सभापती.म्हणाले
माझ्या परिसरात निकृष्ट दर्जा चे काम होत असतील तर,मी खपवून घेणार नाही.या बाबतीत जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार नोंदवीण्यात येईल.
▪प्रतिक्रिया ▪
जनकल्याण समाजयोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती चे जिल्हा अध्यक्ष श्री संतोष ताटीकोंडावार यांच्या कडून प्रतिक्रिया घेण्यात आले असुन सदर काम पी एम जे एस वाय अंतर्गत मंजूर झाले असुन चंद्रपूर येतील कंत्रादार ला सदर काम देण्यात आले आहे.
यांबाबत मला कल्पना नसून योग्य ती माहीती घेवुन जिल्हाधिकारी साहेब यांच्या कडे तक्रार दाखल करण्यात येईल.