सावनेर विधानसभा क्षेत्रातील छायाचित्रं नसलेल्या मतदारांना यादीतून वगळणार.

56

सावनेर विधानसभा क्षेत्रातील छायाचित्रं नसलेल्या मतदारांना यादीतून वगळणार.

सावनेर विधानसभा क्षेत्रातील छायाचित्रं नसलेल्या मतदारांना यादीतून वगळणार.
सावनेर विधानसभा क्षेत्रातील छायाचित्रं नसलेल्या मतदारांना यादीतून वगळणार.

 युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतीनिधी✒
नागपुर/ कळमेश्वर:- सावनेर विधानसभा क्षेत्र अतर्गत कळमेश्वर तालुक्यात एकूण 133 मतदार यादी भाग आहे. त्यापैकी 87 मतदार यादी भागांमध्ये 709 इतक्या मतदारांचे छायाचित्र असलेल्या मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे. ही छायाचित्र गोळा करण्यासाठी मतदार केंद्रीय केंद्रीय स्थळावर बी एल ओ हे मतदाराच्या पत्त्यावर जाऊन छायाचित्र गोळा करण्याचे काम करीत आहे. अनेक मतदार हे स्थलांतरित असल्याने मतदान केंद्रीय अधिकाऱ्याच्या निदर्शनात आले आहे. असे स्थानांतरीत मतदाराचा ते मतदार यादी वर लिहिलेल्या पत्त्यावर आढळून आले नाहीत आणि तिथे राहत नसल्याने ना त्यांनी पंचनामा केला आहे. त्या पंचनाम्याच्या याद्या तयार करून त्या सार्वजनिक स्वच्छतागृह तहसील कार्यालय पंचायत समितीस सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय कळमेश्वर तथा जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्या डब्ल्यू डब्ल्यू नागपूर डॉट कॉम या प्रसिद्ध करण्यात आले आहे. तरी स्थलांतरित या नावाची यादी कळमेश्वर तालुक्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना देण्यात आली आहे.

छायाचित्र नसलेल्या 109 मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणारच मतदारांची यादी तहसील कार्यालय कळमेश्वर येथे पाहण्याकरिता उपलब्ध असून त्यापैकी एखाद्या मतदाराला आपण ओळखत असाल तर त्या मतदाराचे रंगीन छायाचित्र तात्काळ संबंधित मतदान जान केंद्रीय अधिकारी किंवा तहसील कार्यालय येथे जमा करावे हीच 30 जून पर्यंत छायाचित्रे जमा न झाल्यास यादीतील मतदाराच्या स्थानांतरित आहे असे समजून त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार सचिन यादव नायब तहसीलदार निवडणूक प्रशांत कदम व निवडणूक लिपिक बिलाल खान यांनी दिली आहे.