मुलांचे भवित्वव्य सुधारण्यासाठी मोफत विविध प्रशिक्षण शाळेचे आयोजन.

मुलांचे भवित्वव्य सुधारण्यासाठी मोफत विविध प्रशिक्षण शाळेचे आयोजन.

मुलांचे भवित्वव्य सुधारण्यासाठी मोफत विविध प्रशिक्षण शाळेचे आयोजन.
मुलांचे भवित्वव्य सुधारण्यासाठी मोफत विविध प्रशिक्षण शाळेचे आयोजन.

आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा,दि.14 जुलै:- आज कोरोना वायरस महामारीने शाळा महाविद्याल पुर्णत बंद आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा पुर्णत खेळ खंडोबा झाला आहे. पण अशा वेळी वर्धेमधून गरीब विध्यार्थी आणि मुलानसाठी एक आशेचे किरण समोर आली आहे.

वर्धा जिल्हात काही शिक्षित सामाजिक जान असणा-या लोकांनी एकत्र येऊन वर्धा जिल्हातील आणि देशातील मुलांचे भवित्वव्य सुधरावे व चांगले विचार त्यांचा मनात पोहचावेत व त्यांचे मोबाईल वरून लक्ष कमी व्हावे म्हणून मुलांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण मोफत देण्याचा मानस केला आहे. आणि हे प्रशिक्षन द्यायला सुरवात पण झाली आहे.

या प्रशिक्षणा मध्ये, इंग्लिश स्पिकिंग, जनरल स्टडी, आत्मसंरक्षण, लाठी काठी प्रशिक्षण, बौद्धिक विकास, भाषण प्रशिक्षण, समता सैनिक दलाचे महत्व, बाबासाहेबांचे विचार व युवकांची जबाबदारी, सम्यक दृष्टी व व्यक्तिमत्व विकास, सध्याची सामाजिक परिस्थिती, धार्मिक चळवळीचे महत्त्व याबद्दल परीपुर्ण माहिती देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजक मार्शल हर्षल गजभिये सर, कार्यक्रमाचे सुत्रधार विशाल पाटील सर राहणार पाचोड सामाजिक कार्यकर्ता कार्यक्रमाचे संयोजक – डॉ. रविदत्त काबळे सर, उमेश जिंदे सर, प्रशांत जारोंडे सर हे तन मन आणि धनाने सामाजिक, धार्मिक कार्याचा वीडा आपल्या खाद्यावर पेलत आहे. सर्व स्थरावरुन यांचे अभिनंदन होत आहे.