नंदुरबार भीम आर्मी पाठशाळेला सुरवात
नंदुरबारचे डॅशिंग मास लिडर , डायनॅमिक जिल्हाप्रमुख मा.संजुभाऊ रगडे यांचा आदर्श.

नंदुरबारचे डॅशिंग मास लिडर , डायनॅमिक जिल्हाप्रमुख मा.संजुभाऊ रगडे यांचा आदर्श.
मिडीया वार्ता न्यूज
विशाल सुरवाडे
नंदुरबार-13 जुलै भीम आर्मीचे जाणते राज्यप्रमुख , समाजरक्षक मा.प्रफुल्लभाई शेंडे यांच्या मंगल हस्ते उदघाटन झालेल्या* नंदुरबारच्या गौतम नगर मधील *”भीम आर्मी भीम पाठशाळा”* आता विधीवत स्वरूपात सुरू झाली असून दिनांक १३ जुलै २०२१ मंगळवारी भीम आर्मी पाठशाळेचा पहिला दिवस म्हणून नोंदल्या गेला आणि नंदुरबारच्या वैभवात आणखी एक भर पडली.भीम आर्मी पाठशाळेच्या पहिल्याच दिवशी प्राध्यापक अमोलजी पगारे सर यांनी भीम आर्मी पाठशाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचा पहिला पाठ शिकवला आणि न घाबरता इंग्रजी कसे बोलावे ह्याचे धडे दिले.
संजुभाऊ रगडे यांचे सर्व दूर कौतुक होत आहे.
महाराष्ट्रातील भीम आर्मीच्या इतिहासातील हा महान दिवस बघताना *संजुभाऊ रगडे हा पहाडासारखा* आणि *वाघाचं काळीज असणारा माणूस देखील गहिवरून गेला आणि आनंदाश्रूनी न्हाऊन निघाला.
प्रत्येक जिल्ह्यात जर संजुभाऊ सारखे असे कार्य करणारे लोक जर असले तर नक्कीच आपला महाराष्ट्र हा योग्य दिशेने वाटचाल करेल. असे त्यावेळी त्यांच्या कार्य करत्यानी सांगितले.
मिडीया वार्ता न्यूज तर्फे
सॅल्युट संजुभाऊ तुमच्या महान भीमकार्याला!!