गोंडपीपरी तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पाणी पुरवठा त्वरित चालू करा .. अन्यथा महीला संघटेणेच्या वतीने तिव्र आंदोलनाचा छेडण्याचा गोंडपीपरी तालुका महीला काॅग्रेस अध्यक्षा रेखा रामटेके तथा संपूर्ण महीला चा ईशारा

राजू झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालू करण्यात आली या पाणीपुरवठा योजनेतून लोंकाची तहान भागवली जाते .. मात्र या नाही त्या कारणाने सदर पाणीपुरवठा बंद होने हे नित्याचेच झाले आहे अशातच मागील गेल्या पाच दिवसांपासून सदर योजनेतून होणारा पाणीपुरवठा योजना बंद असल्याने याचा नाहक त्रास गोंडपीपरी तालुक्यातील नागरीकांना सहन करावा लागत आहे ..पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत बहुतांश आजार पाण्यातून होतात मागील पाच दिवसांपासून गोंडपीपरी तालुक्यातील पाणी पुरवठा योजना बंद असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे याचा नाहक त्रास विषेषकरून महीलांना सहन करावा लागत आहे त्यामूळे गोंडपीपरी तालूक्यात येणाऱ्या विठलवाडा …धाबा ..सोमणपली .. डोंगरगांव येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा त्वरित चालू करा अन्यथा महीला संघटेणेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गोंडपीपरी तालुका महीला काॅग्रेस अध्यक्षा सौ रेखा रामटेके सह संपूर्ण तालुक्यातील महीलांने दिला आहे