शिवसपर्क अभियानाअंतर्गत सोनुर्ली येथे कार्यकर्ता मेळावा* *जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती*

*शिवसपर्क अभियानाअंतर्गत सोनुर्ली येथे कार्यकर्ता मेळावा*

*जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती*

शिवसपर्क अभियानाअंतर्गत सोनुर्ली येथे कार्यकर्ता मेळावा* *जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती*
शिवसपर्क अभियानाअंतर्गत सोनुर्ली येथे कार्यकर्ता मेळावा*
*जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती*

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात शिवसपर्क अभियान राबवण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 12 जुलै पासून जिल्हाभर या मोहिमेला सुरवात झाली.
जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय प्रशांतदादा कदम यांच्या प्रमुख मार्गदर्शनात राजुरा तालुक्यातील सोनुर्ली येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
भर पावसात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला उपस्थित
जिल्ह्याचे नेते जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांनी सरकारच्या माध्यमातून चालू असलेली शिवभोजन थाळी, शेतकऱ्यांची कर्जमाफी अश्या अनेक कार्याचा उल्लेख करत सरकारच्या चाललेल्या कामाबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी नवनियुक्त विधानसभा समन्वयक माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र डोहे राजुरा शहराचे शहर प्रमुख निलेश गंपावार,शिवसेना शहर समयक सुनिलभाऊ लेखराजनी ,अमोलभाऊ कोसुलकर राहुल विरुटकर सिकंदर खान चंद्रपुर,शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे,युवासेना तालुका प्रमुख बंटि मालेकर, गावातील शिवसेनेचे शाखाप्रमुख राजू लोणारे, मंगेश बोरकुटे, प्रकाश ताजने चिंचबोडी, सुधीर साळवे, अमोल चोथले संतोषभाऊ, रमेश भाऊ सुकूडपल्ली आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.