*श्री समीर तडवी यांची निवड ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना यासाठी पाचोरा तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961
पाचोरा : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की श्री समीर तडवी यांची निवड ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना यासाठी पाचोरा तालुका अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली असून आज त्यांना ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना तालुका पाचोरा अध्यक्ष म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे यावेळी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष साहेब श्री.प्रकाश डोंगळे साहेब व उपाध्यक्ष श्री.धर्मेंद्र आगरवाल साहेब यांच्या आदेशानुसार, श्री.समीर तडवी “पाचोरा तालुका अध्यक्ष” यांना आज श्री.कल्पेश वि.महाले सर “नाशिक जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज हे नियुक्ती करण्यात आली आहे .