शिरंबे गावचे माजी सैनिक दिनकर तात्याबा गायकवाड (आबा) यांचे दीर्घ आजाराने निधन…

राकेश देशमुख

महाड तालुका प्रतिनिधी 

मो: 7887879444

सातारा:-शिरबे गावचे माजी सैनिक दिनकर गायकवाड ( आबा )हे वयाच्या वर्षी यांचे निधन झाले त्यांना कमांड हाॅस्पीटल वानवडी पुणे येथे २५/०६/२०२३रोजी ऍडमिट करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने शिरंबे गावांवर शोककळा पसरली आहे.

त्यांच्यावर शिरंबे स्मशानभूमीत, दि.१४/०७/२०२३ रोजी शुक्रवार सायंकाळी ५:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पाश्यात त्याची पत्नी,तीन मुले, एक भाऊ,सुना, आणि नातवंडे असा परिवार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here