देवाळा गावातील नवीन लेआउट महाकाली नगर भाग 2 रस्त्याचे काम शासनाने मंजूर केल्यानंतर ग्रामपंचायत कडून ठेकेदारी काम दिल्यावर चुकीचे काम*

*देवाळा गावातील नवीन लेआउट महाकाली नगर भाग 2 रस्त्याचे काम शासनाने मंजूर केल्यानंतर ग्रामपंचायत कडून ठेकेदारी काम दिल्यावर चुकीचे काम*

देवाळा गावातील नवीन लेआउट महाकाली नगर भाग 2 रस्त्याचे काम शासनाने मंजूर केल्यानंतर ग्रामपंचायत कडून ठेकेदारी काम दिल्यावर चुकीचे काम*
देवाळा गावातील नवीन लेआउट महाकाली नगर भाग 2 रस्त्याचे काम शासनाने मंजूर केल्यानंतर ग्रामपंचायत कडून ठेकेदारी काम दिल्यावर चुकीचे काम*

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob… 9834024045

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की देवाळा गावातील नवीन लेआउट महाकाली नगर भाग 2 रस्त्याचे काम शासनाने मंजूर केल्यानंतर ग्रामपंचायत कडून ठेकेदारी काम दिल्यावर चुकीचे काम दिसत आल्यामुळे सर्व गावकऱ्यांचा आक्रोश काम बंद करा म्हणून आंदोलन जर चांगलं होत नसेल तर चुकीचं काम करू नका असे गावकर्‍यांचे म्हणणे. जोपर्यंत कामाचे इन्स्ट्रुमेंट आराखडा गावकऱ्यांच्या हातात मिळत नाही तोपर्यंत ठेकेदाराला रस्त्यावर उभा करणार नाही आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता पाहिजे तोही चांगला आणि मजबूत ग्रामपंचायतीने जर याच्याकडे लक्ष दिले नाही तर अधिकार्‍यांकडे कार्यवाही केली जाईल अशी गावकऱ्यांची मागणी.