शिरपूर जिल्हा धुळे येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची पुण्यतिथी साजरी

धुळे : -अहिल्यादेवी स्थापित शिवलिंग पाताळेश्वर संस्थान येथे पाताळेश्वर संस्थान कार्यकारणी व धनगर समाज बांधव यांनी. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला फुलहार घालून पूजा करण्यात आली या कार्यक्रमात सर्व धनगर समाज बांधव व मल्हार युवा संघ महाराष्ट्र धनगर समाजाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या ठिकाणी श्री किशोर ठाकरे लिंबा भाऊ धनगर मनोज भाऊ धनगर अडगाळे सर उदय भलकार दीपक धनगर आढावे सर साहेबराव धनगर विशाल भलकार समाधान धनगर महेश धनगर मुकुंद पाकळे भरत धनगर नामदेव धनगर ज्ञानेश्वर सूर्यवंशी इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
नामदेव धनगर शिरपूर जिल्हा धुळे