*”व्यर्थ न हो बलिदान”*

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा : १४/०८/२१ कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे आज जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य लढ्यात वर्धा जिल्ह्याचे बहुमूल्य योगदान आहे. स्वातंत्र्य सैनिकांना व त्यांच्या कुटुंबाला भेटून आभार मानले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. नानाभाऊ पटोले , मंत्री मंडळातील सहकारी मंत्री श्री. सुनीलभाऊ केदार , आमदार श्री. रणजीत कांबळे , माजी आमदार श्री.अमर काळे यांच्यासह वर्धा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.