स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त चंद्रपुर होमगार्ड पथक कडुन रॅली
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
चंद्रपुर —मा. अरविंद साळवे (भापोसे)
_जिल्हा समादेशक तथा_
_पोलीस अधीक्षक चंद्रपूर_
यांच्या नेतृत्वात भारताच्या 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव
निमित्त दिनांक १४/०८/२०२२ रोजी
जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथून ते जटपुरा गेट परत जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र महेश नगर तूकुम येथे प्रभात फेरीचे विसर्जन करण्यात आले . यावेळी. जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्राचे. प्रशासिक अधिकारी सौ,नंदाताई सूर्यवंशी केंद्रनायक वंजारी , सा. प्र. सु. रवींद्र रघाताटे होमगार्ड पथक चंद्रपूर चे समादेशक अधिकारी संजय कातकर पलटण नायक गाडेकर , गुंडेटी माजी अशंकालीन लिपीक कमलेश खोलापूरे, होमगार्ड सैनिक भडके, मोडक, अश्विनी रामटेके, तसेच चंद्रपूर पथकातील पुरुष व महिला होमगार्ड सैनिकांनी मोठ्या संख्खेनी सहभाग घेतला.