जिल्हा आर्टिस्ट असोसिएशन यांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय आवरात देश भक्ती गीतांचा कार्यक्रम.

जळगांव प्रतिनिधी :खंडू महाले मो.7796296480

जळगाव : – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जळगाव जिल्हा पोलीस दल व जिल्हा प्रसाशना तर्फे, आज सकाळी जळगांव जिल्हा आर्टिस्ट असोसिएशन यांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात देश भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी अनेक देश भक्ती गीत सादर करण्यात आली.