घुग्घुस येथे युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या*

48

*घुग्घुस येथे युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या*

घुग्घुस येथे युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या*
घुग्घुस येथे युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या*

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५

घुग्गुस : -सोमवार १३ सप्टेंबर रोजी रात्री ८:३० वाजता दरम्यान येथील अनिकेत नागेश नलभोगा रा.विद्या टॉकीज जवळ घुग्घुस या युवकाने राहते घरी कोणीच नसल्याने लोखंडी रॉडच्या सिलिंगला नायलनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
ही माहिती मिळताच सहा.पो.नि. संजय सिंग, पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, निलेश तुमसरे, पढाल यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविला. घुग्घुस पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.