ओबीसींचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारला द्यायचेच नाही

49

ओबीसींचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारला द्यायचेच नाही

ओबीसींचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारला द्यायचेच नाही*
ओबीसींचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारला द्यायचेच नाही

✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
9529811809

चंद्रपूर:- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून ओबीसी बांधवाना हद्दपार करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे याच्या निषेधार्थ भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा चंद्रपूर द्वारा दि १५ सप्टेंबर २०२१ रोजी, सकाळी ११. ०० वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात भाजपा, भाजपा ओबीसी मोर्चा व अन्य आघाडी पदाधिकारी तसेच ओबीसी बांधवानी उपस्थित रहावे.