राजुरा तालुक्यातील उपरवाही येथील तरुणाचा पाण्यात बुढुन तरुणाचा म्रुत्यु अंबुजा सिमेंट गेट उपरवाही येथील घटना

51

राजुरा तालुक्यातील उपरवाही
येथील तरुणाचा पाण्यात बुढुन
तरुणाचा म्रुत्यु

अंबुजा सिमेंट गेट उपरवाही येथील घटना

राजुरा तालुक्यातील उपरवाही येथील तरुणाचा पाण्यात बुढुन तरुणाचा म्रुत्यु अंबुजा सिमेंट गेट उपरवाही येथील घटना
राजुरा तालुक्यातील उपरवाही
येथील तरुणाचा पाण्यात बुढुन
तरुणाचा म्रुत्यु
अंबुजा सिमेंट गेट उपरवाही येथील घटना

खुशाल सुर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण प्रथीनीधी
फोन नंबर, 8378848427

खलील वृत्त या प्रमाणे आहे की
राजुरा तालुक्यातील उपरवाही : अंबुजा सिमेंट गेट उपरवाही येथील शेतकर्यांच्या मुलाने शेतात फवारणी साठी शेतालगतच्या नाल्यातुन बैलबंडीने पाणी नेत असताना बैलगाडी पाण्यात पलटी झाल्यामुळे तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पवन किसन मटाले वय ( १७ ) रा. उपरवाही असे मृत तरुणाचे नाव आहे. उप्परवाही येथील शेतकरी किसन मटाले व त्यांच्या मुलगा पवन हे १२/९/२०२१ ला सकाळी 10 वाजता शेतात फवारणी साठी बैलगाडी वर ड्रम घेऊन नाल्यावर पाणी भरण्यासाठी गेले असता बैलगाडी सुलार होऊन खोल पाण्यात बुडाली व मुलगा बुडुन मरण पावला वडील पोहून बाहेर निघाले.परंतु मुलगा खोल पाण्यात बुडवून असल्या मुळे तरुण शेतकरी मुलाचा मृत्यू झाला