कोरपना नगरपंचायत ची स्मशान भूमी समाज उपयोगात कधी येणार लाखोंचा निधी पाण्यात?* *चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना हे गाव तालुक्याचे ठिकाण आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीचा दर्जा वाढवून शासन नगरपंचायत दर्जा बहाल केला*

49

*कोरपना नगरपंचायत ची स्मशान भूमी समाज उपयोगात कधी येणार लाखोंचा निधी पाण्यात?*

*चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना हे गाव तालुक्याचे ठिकाण आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीचा दर्जा वाढवून शासन नगरपंचायत दर्जा बहाल केला*

कोरपना नगरपंचायत ची स्मशान भूमी समाज उपयोगात कधी येणार लाखोंचा निधी पाण्यात?* *चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना हे गाव तालुक्याचे ठिकाण आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीचा दर्जा वाढवून शासन नगरपंचायत दर्जा बहाल केला*
कोरपना नगरपंचायत ची स्मशान भूमी समाज उपयोगात कधी येणार लाखोंचा निधी पाण्यात?*
*चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना हे गाव तालुक्याचे ठिकाण आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीचा दर्जा वाढवून शासन नगरपंचायत दर्जा बहाल केला*

*कोरपणा तालुका प्रतिनिधी निखिल पिदूरकर 9067769906*
*कोरपना* :- नगरपंचायतीचा दर्जा बहाल केला स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी एकाच कुटुंब व परिवाराचा वर्चस्व असल्याचा गवगवा नेहमी केला जातो मात्र या ठिकाणी मूलभूत आवश्यक सोयीसुविधा पुरवीन यामध्ये एक हाती सत्तेचे नेतृत्व करणारे अपयशी ठरले आहे कोरपना येथील न्यायालयासमोर फार पूर्वी काळापासून दफनभूमी आहे या ठिकाणी यापूर्वी अनेक मयत दफन केल्या जात असे या ठिकाणी जिल्हा परिषदेने शवदाहीनी टिनाचे शेड बांधले होते तिने कोनत्याही सोयीसुविधा नसल्याने अंतिम संस्कार विधि पार पाडल्याजात नाही चिखल केरकचऱ्याची ढग बाभळीचे झाडे काटेरी झुडपे असल्याने जनावरे सुद्धा तिथे फिरकत नाही सुविधेचा मोठा अभाव असल्याने नागरीकाना नाल्याचे काठावर राजुरा मार्गावर अंतिम संस्कार अग्नी दयावे लागते शासनाचे धोरणानुसार १४वितीय आयोग निधितुन सन२०१७-२०१८ कार्यात्मक अनुदानातुन २६ लक्ष 3० हजार अनुदान खर्च संरक्षण भितं व गेट बांधकामावर खर्च केले चुकीचे नियोजन झाल्याने उत्तर व पश्चीम दिक्षेला भित उभी केली मात्र आवश्यक विद्युत दिवे साफसफाई शवदाहीनी बैठक ओटे पिण्याचे पाणी हया आवश्यक सुविधेचा अभाव दिसते ग्रामीण भागात अनेक सुविधा युक्त स्मशानभुमी उपलब्ध आहे नव्यानेच कोरपना बरोबर उदयास आलेल्या डोंगरी व दुर्गम जिवती या ठिकाणी स्मशानभुमी वकबरस्तान सर्व सोयी उपलब्ध असताना एकहाती सत्तेचा गवगवा करताना दुसरीकडे होत असलेला विकास पाहून तरी नियोजन करण्याची गरज असल्याची खंत राष्ट्रवादीचे नेते स आबिद अली यांनी व्यक्त करीत मुख्यधिकारी यांनी स्मशानभूमी परिसर सफाईव आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली मात्र गावकऱ्याना कुठे नेऊन ठेवलय कोरपना माझा म्हण्याची नामुष्की ओढावली आहे हे मात्र खरे…..