माँ भवानी सुरदेवी गड हे तालुक्या मध्ये प्रचलित देवस्थान आहे ।।* *या* *माँ भवानी सुरदेवी गड येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी असता ।।*

50

*माँ भवानी सुरदेवी गड हे तालुक्या मध्ये प्रचलित देवस्थान आहे ।।*

*या* *माँ भवानी सुरदेवी गड येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी असता ।।*

माँ भवानी सुरदेवी गड हे तालुक्या मध्ये प्रचलित देवस्थान आहे ।।* *या* *माँ भवानी सुरदेवी गड येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी असता ।।*
माँ भवानी सुरदेवी गड हे तालुक्या मध्ये प्रचलित देवस्थान आहे ।।*
*या* *माँ भवानी सुरदेवी गड येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी असता ।।*

नितेश पत्रकार
वणी तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
मो,नं,7620029220

झरी (दि 14 ऑटोम्बर)
झरी जामनी तालुक्यातील बोपापुर (बाळापूर) या ठिकाणी असलेली पुरातन माँ भवानी सुरदेवी गड प्रचलित असलेले स्थान आहे ।। सुरदेवी गड येथे जवळपासच्या तालुक्यातील नागरिकांची गर्दि असता । सुरदेवी गड बोपापुर,बाळापूर,चिंचघाट,खडकडोह,साखर (दरा) पि,वाढोना या गावांची नऊ रात्र उस्तव मध्ये माँ भवानी सुरदेवी गड येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असता।। कोरोना मुळे या 2 वर्ष्या मध्ये गर्दि कमी झालेली आहे परंतु साधारण पणे तिथे भाविक भक्तांची गर्दि असतात । व माँ भवानी सुरदेवी गड येथे कोरोनाचे पालन करून व सर्व नियमाचे पालन करून भाविक भक्तांची गर्दी असतात,माँ भवानी देवस्थांन हे सुरदेवी पुरातन वस्तीमध्ये असून तेथे देवीची पुरातन मूर्ती आहे , आजूबाजु च्या सर्व गावाची ती कुलदेवी असून तिथे मागील कित्येक वर्ष्यापासून देवीची आराधना करण्यात येत असून तिथे भाविकांची नवरात्री मध्ये मनोभावे येणे जाणे चालू असते हे देवस्थान सर्व भाविकांच्या मते सर्व शक्ती पीठ असून तिथे भाविकांची मनोभावे पुजा अर्चना सुरू असते, प्रथम हे एक टेकडं असून तिथे जाण्यासाठी रस्ता नव्हता तरीही भाविक भक्त तिथे ओभड धोबड वाटेने देवीच्या दर्शनासाठी येत होते,आता तिथे डॉ. महेंद्र लोढा यांच्या आर्थिक सहकार्याने 200 पायरस्तेचे बांधकाम करून देवीकडे जाण्याचा मार्ग सुखद करून दिला, हे देवस्थान एक जागरूक देवस्थान असून ही नवसाला पावणारी भवानी आहे ,ही सर्व भाविकांची या देवीवर श्रद्धा आहे ,अशे हे देवस्थान निसर्ग रमणीय परिसरात असून तिथे निसर्गाची अमूल्य अशी देणं हे देवस्थान सर्वाना देत आहे , व तालुक्या कडे जाण्याचा मार्ग पण तोच आहे , ,