रोहा तालुक्यातील श्रीवर्धन मतदार संघाचे माजी अमदार श्री अवधूत अनिल तटकरे यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश

शहानवाज युनुस मुकादम 

रोहा शहर प्रतिनिधी

मो.7972420502

१४ ऑक्टोबर, रोहा: भारतीय जनता पार्टी मध्ये रायगडचे सुपुत्र माझी आमदार अवधूत दादा तटकरे यांनी.शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मा चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते प्रवेश केला या वेळी ना रविंद्रजी चव्हाण साहेब, रायगड जिल्हा अध्यक्ष व अमदार ना.प्रशांत ठाकूर, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशकाका जगताप, भाजप किसान मोर्चाचे कोषाध्यक्ष राजीव शर्मा, तसेच किसन मोर्च्या चे प्रदेश चिटणीस अंकुश देशमुख, कोकण विभाग अध्यक्ष विलास उतेकर, महिला कोकण विभाग अध्यक्ष शर्मीलाताई, रायगड जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा जनार्दन नाईक, रोहा तालुका अध्यक्ष आत्माराम पोकळे, माणगाव तालुका अध्यक्ष अनंत महाडिक, तसेच उरण पेन, तला,मुरुड,अलिबाग व दक्षिण रायगडचे किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष उपस्थित होते.

 रोहा तालुक्यातील एक युवा नेतृत्व ज्यांनी रोहा तालुक्याला भरभरून प्रेम दिले मग ते दहीहंडी उत्सव असो किंवा इंटरनॅशनल कबड्डी स्पर्धा असो किंवा युवकांना रोजगार असो,रोहा मध्ये अनेक विकास कामे तसेच खेड्यापाड्यात गावा गावात जिम साहित्य असो,त्यांच्या कमी कारकीर्दीत नगराध्यक्ष पदा वरुन थेट अमदार झालेलं एक ही इलेक्शन मध्ये सतत विजय मिळवलेला नेता म्हणून श्री अवधूत दादा तटकरे यांनी अपल्या विकास कामांची छाप पाडत असताना तरुण तडफदार कार्यकर्त्यांना रोजगार दिला,

किंग हा किंगच असतो,अता भाजप मध्ये येउन पुन्हा रोहा तालुक्याचा विकास करण्याच्या मार्गावर आसुन अवधूत दादा तटकरे यांचे भाजप मध्ये पाउल पडत आहे,

रोहा तालुका नक्कीच भरभरून प्रेम देणार आणि पुन्हा अवधूत दादा तटकरे अमदार होणार यात तील भर शंका नाही,असे रोहा तालुक्यातील खेड्यापाड्यातील जनतेचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here