421 वर्ष जूनी धार्मीक स्थळ ईदगाहचे नुतणीकरण त्वरीत करा अल्पसंख्याक मंत्र्यांना सोनू खतीब यांची निवेदनातून मागणी

12
421 वर्ष जूनी धार्मीक स्थळ ईदगाहचे नुतणीकरण त्वरीत करा अल्पसंख्याक मंत्र्यांना सोनू खतीब यांची निवेदनातून मागणी

421 वर्ष जूनी धार्मीक स्थळ ईदगाहचे नुतणीकरण त्वरीत करा

अल्पसंख्याक मंत्र्यांना सोनू खतीब यांची निवेदनातून मागणी

421 वर्ष जूनी धार्मीक स्थळ ईदगाहचे नुतणीकरण त्वरीत करा अल्पसंख्याक मंत्र्यांना सोनू खतीब यांची निवेदनातून मागणी
✒️बबलू भालेराव ✒️
ता. प्रतिनिधी उमरखेड,
मो. 9637107518

उमरखेड : – १४ ऑक्टोबर शहरातील स्थानीक नाग चौक येथील मुस्लीम समाजाची ईदची नमाज पठण करण्याचे धार्मीक स्थळ ईदगाह मागील जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पुर्णतः वासाळली असून येथील मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्यासाठी अडचणी येत असल्याने येथील मुस्लिम बांधवांच्या समवेत काँग्रेसचे युवा नेते तरुण ताडपदार असे, एकनिष्ठ राहणारे सोनू खतीब यांनी दि 10 ऑक्टोंबर रोजी अल्पसंख्यांक मंत्रालय मुंबई यांना नूतनीकरण करण्याची निवेदनातून मागणी केली आहे. मागील जुलै महीन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यातच येथील स्थानिक मुस्लिम बांधवांचे धार्मिक स्थळ इदगाह 421 वर्षे जुनी संततधार पावसामुळे पूर्णतः डासाळल्याने ईदच्या समारंभात नमाज पठण करण्यासाठी अडचणी येत असल्याने येथील मुस्लीम समाजाच्या भावना लक्षात घेऊन काँग्रेसचे युवा नेते सोनू खतीब यांनी सचिव अल्पसंख्यांक मंत्रालय मुंबई यांना निवेदनातून मागणी केली आहे.