“सुभाष डामरे जीवन गौरव पुरस्कार” २०२१ सन्मानित
श्री. जनार्दन केशव कांबळे यांना

श्री. जनार्दन केशव कांबळे यांना
गुणवंत कांबळे, प्रतिनिधी मुंबई
मो. नं.९८६९८६०५३०
मुंबई : -सुभाष डामरे मित्र मंडळ व शिवराज प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. आनंद गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री. सुनिल (बाळा) कदम , श्री. जीवन कामत, श्री. रविंद्र कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्र. २०३ चे गटप्रमुख श्री. जनार्दन केशव कांबळे यांना शिवसेना खासदार श्री. अरविंद सावंत यांच्या हस्ते “सुभाष डामरे जीवन गौरव पुरस्कार २०२१” देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी श्री. शांताराम चव्हाण (उपशाखाप्रमुख,), श्री. मिनार नाटळकर, श्री. नाना फाटक, प्रणव डामरे, विवेक माने, सखाराम हरियाण उपस्थित होते.या पुरस्काराने सर्वत्र अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.
गुणवंत कांबळे, प्रतिनिधी मुंबई
मो. नं.९८६९८६०५३०