जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचार केल्याप्रकरणी शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्यविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

94

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जावून स्वतःच्या पक्षाचा प्रचार केल्याप्रकरणी
शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत पक्षाचे उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील (रा. अलिबाग जि. रायगड )यांच्याविरोधात मनोज मारुती गोतारणे(वय-४३ वर्षे, व्यवसाय नोकनरी नायब तहसिलदार कुळ वहिवाट शाखा जिल्हाधिकारी कार्यालय रायगड रा.रुम नं.304 कृष्णा मंदीर बिल्डीम, मारुती नाका अलिबाग ता. अलिबाग, जि. रायगड ) यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

महाराष्टात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आदर्श आचार संहिता निवडणुक आयोगाने लागू केले आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयामधील विविध शाखेत जाऊन निवडणुकीच्या पार्श्वमुमीवर त्यांचा स्वतः च्या प्रचार केला महणून चित्रलेखा नृपाल पाटील यांनी मा. जिल्हाधिकारी रायगड यांचे जावक क निवडणूक /आचार सहिता आणि कायदाच सुव्यवस्था /२०२४ दि०५/११/२०१५ रोजी जारी केलेल्या आदेशाचे आवमान करून आदर्श आधारसहितेचा भंग केला आहे.
याबाबत अलिबाग पोलिस ठाणे येथे २२३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०३ चे कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सौदरमळ हे करीत आहेत.