आपले सरकार केंद्र तहसील कार्यालय हिंगणघाट यांच्या मदतीने कोविड 19 ने मरण पावलेल्या नातेवाईकांना मोफत ऑनलाईन अर्ज स्वीकारले

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट कोविड -19 ने मरण पावलेल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने 50,000/- घोषित केले असून त्या अर्जासाठी लागणारे कागदपत्रे आणि मार्गदर्शन हिंगणघाट शहरातील आपले सरकार केंद्र तहसील कार्यालय हिंगणघाट चे कृनाल येलगुंडे या तरुण युकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोविड -19 ने मरण पावलेल्या नातेवाईकांना कडून कुठल्याही शुल्क न आकारता विनामूल्य ऑनलाईन अर्ज सादर करून दिले त्यांच्या नातेवाईक योग्य ते मार्गदर्शन केले आणि लोकांच्या प्रतिक्रिया लेखी माध्यमात दिलेल्या आहे