सोलापूरमध्ये चॉकलेटचं आमिष दाखवत तीन मुलींना पळवलं, एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड.
सोलापूर :- चॉकलेटचे आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलीला पळवून नेत एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे. 24 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.