नागपुर जिल्हाधिकारी कार्यालयात मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

64

नागपुर जिल्हाधिकारी कार्यालयात मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

नागपुर जिल्हाधिकारी कार्यालयात मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधि
📲9923296442

नागपूर:- मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर, ज्ञानेश्वर भट, तहसीलदार निलेश काळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.