सायन कोळीवाडा येथे बौद्ध पंचायत समितीच्या ‘नावफलकाचे अनावरण’ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

51

सायन कोळीवाडा येथे बौद्ध पंचायत समितीच्या ‘नावफलकाचे अनावरण’ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

सायन कोळीवाडा येथे बौद्ध पंचायत समितीच्या 'नावफलकाचे अनावरण' सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०

मुंबई – सायन कोळीवाडा शिवाजी चौक येथे दिनांक ८जानेवारी २०२३ रोजी बौद्ध पंचायत समिती गट क्रमांक ३८ चे सन्माननीय गटप्रमुख आयु. विश्वास मोहिते साहेब यांच्या माध्यमातून १२ शाखेचा नाव फलकाचा उद्घाटन सोहळा सन्माननीय नगरसेवक आयु. मंगेश सातारकर साहेब तसेच आयु. रामदास कांबळे साहेब ( नगरसेवक ) तसेच वार्ड क्रमांक १७६ चे शाखा प्रमुख आयु. गजानन पाटील साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या अनावरण सोहळाच्या कार्यक्रमाला समाजातील विविध शाखा,संस्था,संघटनाचे कार्यकर्ते आजी-माजी पदाधिकारी सभासद वर्ग बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती.