वनपरिक्षेत्र कार्यालय कमलापूर येथे सेवानिवृत्त निरोप समारंभ पार पडला
सेवानिवृत्त अरुण राखडे व अडेपू
सेवानिवृत्ती यांना शाल व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले
✍🏻जितेंद्र दागम ✍️
अहेरी ग्रामीण प्रतिनिधी
मो.9098701720
गडचिरोली:- वन परिक्षेत्र कार्यालय कमलापूर येथे मा. चौके साहेब.वन परिक्षेत्र अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली राजाराम उपक्षेत्रातील वनपाल व कमलापूर वनपरिक्षेत्रतील लेखापाल यांचा दिनांक :-३१ डिसेंबर २०२३ रोजी यांचा सर्विस चा कार्यकाळ पूर्ण झाला.व दि.१२/०१/२०२४रोजी सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मा. श्री . चौके साहेब.होते. प्रमुख अतिथी म्हणून.डाॅ.येमचे. आशा चे क्षेत्र सहाय्यक श्री.वरखडे साहेब . कोडसेपल्लीचे क्षेत्र सहाय्यक श्री. येडलावार साहेब. कमलापूर क्षेत्र सहाय्यक श्री . मडावी साहेब, वनरक्षक कु, पदा मॅडम, लिंगमपल्ली.वनरक्षक श्री, टेकाम,वनरक्षक.श्री,पानेम वनरक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी.श्री.राजु भट्ट . कार्यालयीन कर्मचारी अक्षय सोनटक्के उपस्थित होते.सत्कारमुर्ती श्री. अरुण राखडे साहेब से. निवृत्त व श्री अडेपू साहेब.सेवा निवृत्त यांना शाल व भेट वस्तू देऊन निरोप देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षेत्र सहाय्यक वरखडे साहेब. यांनी केले तर आभार प्रदर्शन मडावी साहेब यांनी मानले. या कार्यक्रमात कमलापूर वन परीक्षेत्रातील सर्व वन कर्मचारी, वनमजूर उपस्थित होते