The National Road Safety Mission 2021 initiative was implemented at Jam
The National Road Safety Mission 2021 initiative was implemented at Jam

जाम येथे राष्ट्रीय सडक सुरक्षा अभियान 2021 उपक्रम राबविण्यात आला.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

जाम:- येथे ट्रॉफिक पुलिस पी. एस.आय. कुमरे, अंमलदार दिक्षांत टेंभरे, सचिन महाजन यांच्या मार्गदर्शनातं नागपूर हाय न. 7 वर जाम चौक मध्ये राष्ट्रीय सडक सुरक्षा अभियान उपक्रम पुरुषांना व महिलांना ट्रॉफिक पुलिस प्रवीण बोधाने व युवा प्रेरणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार राहुल दुरतकर माहिती देतांना नेहरू युवा केंद्राचा उपक्रम.

The National Road Safety Mission 2021 initiative was implemented at Jam
The National Road Safety Mission 2021 initiative was implemented at Jam

नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जाम हाय न. 7 वर  राष्ट्रीय सडक सुरक्षा अभियान 2021 उपक्रम राबविण्यात आला. नेहरू युवा केंद्र वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक बोलत होते ,युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार राहुल दुरतकर व प्रमुख अतिथी म्हणून ट्रोपिक पोलीस कर्मचारी पोलीस अंमलदार यांनी पुरुषांना व महिलांना व वाहतूक नियमांचे पालन करावे, टूव्हीलर चालवताना हेल्मेट वापरावे असे मत दिक्षांत वैभव टेंम्बरे यांनी सांगितले. दीक्षांत टेबरे यांनी जीवन सूंदर असून आपला पाहण्याची दृष्टी बदला 18 वर्षा खाली मुला मुलींना युवकांनी विद्यार्थ्यांनि गाडी न चालवणे, इतरांचा विचार करावा, कारण आपण कुटुंबातील घटक आहेत याची जाणीव असावे असे मत सांगितले. नेहरू युवा केंद्राचे समुद्रपूर तालुक्यातील स्वयेंसेवक दीक्षांत टेबरे हिंगणघाट तालुक्यातील स्वयेंसेवक सचिन महाजन युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थाचे अध्यक्ष व पत्रकार राहुल दुरतकर पेरयांनी हा कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाला उपस्थित, शंकर भोयर, भारत पिसुडे, राजेंद्र बेले, प्रदीप डोंगरे, किशोर लभाने, अजय बेले, तसेच पोलीस कर्मचारी व उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here