बाबुपेठ परिसरात मध्ये पसरले खुनी वातावरण
व्यसनाधीन साळ्याचा त्याच्याच भाऊजीने केला चाकू घोपासून खून या घटनेने संपूर्ण बाबुपेठ हादरले
बाबुपेठ आता झाला खुनीपेठ
✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण ग्रामीण
9529811809
चंद्रपूर – हल्ली चंद्रपूर मध्ये होत असलेल्या गुन्हेगारी स्रोत वाढतच जात आहे इथे शुल्लक कारणावरून कोणत्याही वेक्तीला संपविणे फार सोपे झाले आहे तसेच एक काल रात्री झालेली घटना मनाला चटका बसणारी आहे प्रथम बंडू निमगडे राहणार आंबेडकर नगर बाबुपेठ वय (२२वर्ष) हा दारू, सिगारेट, गांजा याचा तो आधीन होता त्याकरिता त्याला वारंवार पैसे लागत असे त्या साठी घरी नेहमीच त्रास देत होता तर काल दि. १४/०२/२०२२ रात्रीच्या ८ च्या सुमारास पैसेच्या मागणी मुळे घरी वाद निर्माण झाला होता त्यात त्याची मोठी बहीण व भाटवा त्याच्या घरी आले होते प्रथमनी बहिणीला पैसे मागितले असता तिने पैसे नाहीत असे म्हटले तेव्हा तो पैसे नाहीत तर तुझा मंगळसूत्र दे असे म्हणाला तिने नकार दिल्यास प्रथम म्हणजे तिचा भाऊ तिच्यावर चाकू उगारला असता तिथे उपस्थित असलेल्या तिच्या नवऱ्याने त्याचं चाकूने प्रथमच्या पोटावर सपासप वार केला हे प्रखरण होत असताना तिथे त्याचे आई वडील सुध्दा हजर होते (आई ) कविता बंडू निमगडे (वय ४२ वर्षे )तर (वडील) बंडू निमगडे (वय ५० वर्षे ) चाकूने जखमी अवस्थेत पोटातून निघालेल्या आतड्या हाताने दाबून घराच्या बाहेर अंगणात गेला व तिथून तो शिवीगाळ व आरडा ओरडा करीत होता त्याच्या भीतीने घरातील सर्व लोक घाबरून दार बंद करून बसले होते काही वेळातच त्याचा आवाज बंद झाला प्रथम सुन्न झाला होता घरासमोर रोडवर त्याने आपले शेवटचा स्वास घेतला निर्जीव अवस्थेत तिथेच पडून होता सुमारे १०.०० त्याचा जीव गेला तरीही सुमारे दोन ते तीन तास तिथेच निर्जीव अवस्थेत पडून होता चंद्रपूर रामनगर पोलीस निरीक्षकांना माहिती मिळताच रात्रीच्या १२ वाजता घटनास्थळी उपस्थित झाले व शवविच्छेदन साठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले अधिक माहिती पुढील तपास रामनगर पोलीस पथक करीत आहेत.