जिल्हा परिषद गडचिरोली येथे संत सेवालाल महाराज जयंतीचा कार्यक्रम संपन्न

53

जिल्हा परिषद गडचिरोली येथे संत सेवालाल महाराज जयंतीचा कार्यक्रम संपन्न

जिल्हा परिषद गडचिरोली येथे संत सेवालाल महाराज जयंतीचा कार्यक्रम संपन्न

*नंदलाल एस. कन्नाके*
*जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी*
*गडचिरोली*
*मिडिया वार्ता न्युज गडचिरोली*
*मो.नं. 7743989806*

*गडचिरोली* : महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक १५ डिसेंबर २०२० नुसार निर्देशीत केल्याप्रमाणे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम उमेश सी. गायकवाड, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तथा डॉ. सुरेश कुमार कुंभरे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, श्रीमती हेमलता परसा शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद, गडचिरोली यांचे प्रमुख उपस्थित ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जिल्हा परिषद गडचिरोली येथे आज सकाळी ठिक ११.०० वाजता पार पाडला.
या कार्यक्रमास अविनाश सिडाम, गिरीष बुद्धावार, कुनघाडकर, अमित कबाडघरे, सारंगधर गायकवाड, आशिष गामोटकर, पराग कोराम, रुपेश आत्राम, संतोष कस्तुरे, श्रीमती प्रिती लिमजे, मंगर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन नरेश कनोजिया कनिष्ठ प्रशासन अधिकारी सहा. सा.प्र.वि. जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी केले.