कृषि विभागात कृषि अभियात्रिकी विद्यार्थी ना हद्दपार करण्याचा डाव*

कृषि विभागात कृषि अभियात्रिकी विद्यार्थी ना हद्दपार करण्याचा डाव

कृषि विभागात कृषि अभियात्रिकी विद्यार्थी ना हद्दपार करण्याचा डाव*

श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषि सेवा मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम नुकताच आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला.या परीक्षेसाठी बी. ए स्सी अग्री( agri), बी. टेक ( कृषि अभियंता), बी. बी. ए स्सी( उद्यानविद्या), बी. टेक ( कृषि जैवंत्रज्ञान) तसेच अन्य इतर कृषि शाखा या परीक्षेसाठी पात्र आहेत परंतु आयोगाने फक्त बी. ए स्सी अग्री शाखेचा अभ्यासक्रम ४०० पैकी २४८ गुणाचा ठेवल्यामुळे व इतर शाखा चा अभ्यासक्रम १६ गुनापेक्षा कमी असल्यामुळे साहजिकच बी. ए स्सी अग्री ला या परीक्षेमध्ये झुकते माप दिल्याची भावना सर्व परीक्षार्थी मध्ये झाली आहे. कृषि विभागात मृदा व जलसंधारण, अन्न प्रक्रिया, यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन या योजनाचा ९०-९५% समावेश असून तसेच केंद्र शासनाने कृषि अभियांत्रिकी ची विशेष पदे निर्माण करण्याची सूचना असून देखील कृषि अभियंत्रिकी विद्यार्थी मित्रांना डावलण्याचे षडयंत्र केल्याची भावना विद्यार्थी मित्रांमध्ये निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here