पंचशील आर्य अष्टांगिक मार्गा वर चाला – देवाराम मेश्राम
बुद्धिस्ट पर्यटन वार्षिक महोत्सव निमित्त कोरणीघाट येथे विविध कार्यक्रम आयोजित
राजेन्द्र मेश्राम
गोंदिया शहर प्रतिनिधी
मो: 9420513193
महाराष्ट्र व मध्य प्रदेश दोनी राज्या सिमेवर असलेल्या वाघ नदी च्या काठावर लुंबिनी वन परिसर रजेगांव येथे बुद्धिस्ट पर्यटन वार्षिक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन प्रति वर्षानुसार या वर्षी ही करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रम अध्यक्ष स्थानी मा. दुर्योधन गजभिए, मुख्य मार्गदर्शक विजय येलकर अकोला,मा.प्रविन गोपनारायन, भारतीय बौद्ध महासभा जिला अध्यक्ष आयु. देवाराम मेश्राम, तालुका अध्यक्ष आयु, एन.एल.मेश्राम, डॉ.सी.आर.टेभुर्णेकर,आयु,आबेंडकरी विचार वंत प्रभाकर गजभिए, मा.रमन रमादे साहेब सहयोग हॉस्पिटल गोंदिया संगीत तज्ञ एम.बी.पाईकराव, उमेश भालाधरे, मा.लेखक बि.जी.वासनीक, डॉ.मनोज राऊत,आनंद लांजेवार आदि प्रमुखते ने उपस्थित होते.
या वेळी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण करूण दिप प्रज्वलीत करण्यात आले या वेळी सर्वानी पंचशीले पालण करूण तथागता च्या आर्य अष्टांग मार्ग वर चाला कार्यक्रमा मध्ये संबोधन करतानी भारतीय बौद्ध महासभा जिला अध्यक्ष देवाराम मेश्राम यांनी व्यक्त केले या वेळी भीम बुध्द गीताचें गायन स्पर्धे चे आयोजन करण्यात आले.
यात आयु,रमाई नाटिके चे डायरेक्टर समता गणविर, प्रथम क्रमांक, गीत गायण स्पर्धा ,रमाई नाटिके ती ल गीत कार आयु,राजेन्द्र मेश्राम, आयु,वंदना श्यामकुवर रमाई नाटके गायक. एकता गणवीर एडवोकेट, मनिष गजभिए. माने ताई, तसेच इतर गायकांनी गायन स्पर्धे मध्ये भाग घेतले तसेच अलका भालाधरे समूह नी महात्मा ज्योतिबा फूले यांच्या वर आधारित नाटीका प्रस्तुत केले कार्यक्रमाला सफलते पार पाळण्या साठी बुद्धिस्ट पर्यटन स्थल समिति अध्यक्ष एच.डी.सुर्यवंशी, कार्याध्यक्ष केशोराव वाहने, उपाध्यक्ष राजेश मेश्राम, कोषाध्यक्ष भीमराव वासनीक, सचिव , मा.तिर्थराज डहाट, मा.अशोक चव्हाण,मा.नरेश बोम्बार्डे,मा.प्रितम मेश्राम,मा. आंनद लांजेवार, आदि नी प्रयास केले कार्यक्रमाचे सुत्र संचालन मा. सी.आर.टेंभुर्णेकर नी केले