मोफत रोगनिदान शिबीर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे आयोजित केले होते.
त्रिशा राऊत नागपुर ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953
भिवापूर (नांद).. भिवापूर तालुक्यातील नांद येथे आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर च्या वतीने मोफत रोगनिदान शिबीर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे आयोजित केले होते. त्या प्रशगी कार्यक्रम ला भेट दिली .आणी आरोग्य शिबीर चा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यावेळी उपस्थित-मा.सुनीलजी केदार साहेब माजी मंत्री. मा.कुंदाताई राऊत उपाध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर.मा.मिलींदजी सुटे समाजकल्याण सभापती,मा.माधुरी ताई देशमुख सभापती, मा.रश्मीताई बर्वे माजी अध्यक्ष तथा सदस्य जिल्हा परिषद. मा राहुल मसराम उपसभापती, मा.चंद्रशेखरजी ढा कुंनकर,उपसभापती कृषी बाजार समिती, मा.शंकरजी दडमल सदस्य जिल्हा परिषद, मा.नेमावलीमाठे सदस्य,मा.संजय देशमुख संचालक, मा.शीतल राजूरकर सरपंच, मा.मिलींद राऊत संचालक, मा.रजत भाऊ चांभारे संचालक,मा.कृष्णाजी घोडेस्वार सदस्य.मा.ममताताई सेंडे सदस्य पंचायत समिती भिवापूर.. मा.चेतन पडोळे सचीव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस.श्याम पोहनकर सामाजीक कार्यकर्ता,सुरज आडे उपाध्यक्ष युवक काँग्रेस.गुडू बावरी सामाजीक कार्यकर्ता,शुभम वर्मा सचीव युवक काँग्रेस,रोशन वाढइ सामाजीक कार्यकर्ते.सर्व डॉक्टर साहेब. उपस्थित होते…