खामगांव शासकीय तंत्र निकेतन संस्थेतील निर्लेखित साहित्यांचा लिलाव

35

खामगांव शासकीय तंत्र निकेतन संस्थेतील निर्लेखित साहित्यांचा लिलाव

✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो 8459775380

बुलढाणा : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की खामगांव शासकीय तंत्र निकेतन खामगांव या संस्थेतील विविध विभागांमधील जडवस्तू संग्रहातील निरुपयोगी, कालबाह्य व निर्लेखित झालेले यंत्र, उपकरणे इत्यादी साहित्य लिलावा पद्धतीने विक्री करावयाची आहे. इच्छूक खरेदीदार, भंगार व्यावसायिक, कंत्राटदार यांचेकडून सीलबंद लिफाफ्यामध्ये निविदा मागविण्यात येत आहेत. लिलाव संदर्भातील सविस्तर माहिती www.gpk.edu.in या संकेतस्थळावर तसेच संस्थेच्या मुख्य सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक खरेदीदार यांनी दि. 1 मार्च 2025 पर्यंत निविदा सादर करावे, असे आवाहन शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य यांनी केले आहे.