संत रविदास महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो 8459775380
बुलढाणा : – सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी अजिक्य गोडगे व समाधान गायकवाड यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
