भारतीय जनता पार्टी ता.एटापली च्या वतीने गडचिरोलीचे पदाधिकारी तोडसा फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन
मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण प्रतिनिधी
मो.न.9405720593
एटापल्ली : – दि 15/03/2022 रोजी मंगळवार ला, एटापल्ली ते कसनसुर रोड मागिल तिन वर्षा पासुन मंजुर असुन अजुन पर्यंत काम सुरु झाले नसल्याने वारंवार निवेदन देवुन सुद्घा प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत असल्याने मौजा तोडसा फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आल्लापल्ली यांच्या उपस्थितित लेखी लिहुन होळी च्या नंतर एटापल्ली ते कसनसुर रोडाचे काम सुरू करू असे आस्वासन सर्व जनते समोर देण्यात आले व महसुल विभाग व पोलीस प्रशासन हजर होतेत तसेच आंदोलन कर्ते संदिप कोरेत प्रदेश सदस्य भारतीय जनता पार्टी, सरपंच प्रशांत आत्राम जिल्हा महामंत्री भा ज पा , जनार्दन नल्लावार उपसभापती, विजय नल्लावार तालुका अध्यक्ष,दिपक सोनटक्के, नगर सेवक, निर्मला नल्लावार नगर सेविका, रेखा मोहुर्ले नगर सेविका,बिरजु तिम्मा नगर सेवक,
रैजु पाटील गावडे गाव पाटील तोडसा, मिरवा गावडे, सुभाष आत्राम,भिवा गावडे, कन्ना तिम्मा , व 10 गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते