पवईत सेक्स रॅकेटचा पर्दा फाश, देहविक्री करणाऱ्या महिलांसह, 4 अभिनेत्रींचा समावेश.

पवईत सेक्स रॅकेटचा पर्दा फाश, देहविक्री करणाऱ्या महिलांसह, 4 अभिनेत्रींचा समावेश.

✍️ पप्पू वि नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- पवई पोलिसांची एक धडक कारवाई, पवई तल्या एका हॉटेल वर सापळा रचत केला एका मोठया सेक्स रॅकेटचा पर्दा फाश. कारवाई दरम्यान तिथून 4 महिलांची सुटका करण्यात आली. व त्यांना देह विक्री करण्यास भाग पाडणाऱ्या एजन्ट ला ताब्यात घेण्यात आले.

मुंबईतल्या पवई भागात हे सेक्स रॅकेट चालवले जात होते, पोलिसांना हि गुप्त माहिती मिळताच त्याच्या आधारे हॉटेल बाहेर सापळा रचून पोलिसांकडून धाड टाकत कारवाई केली.

धक्कादायक म्हणजे सुटका करण्यात आलेल्या महिलांसह 4 अभिनेत्रींचा समावेश असल्याचे समोर आले,
यामध्ये 3 स्टम गर्ल आणि एक हिंदी सिरीयल मधली अभिनेत्री असल्याचे समजले.

पोलिसांच्या माहिती नुसार “, आम्हांला जी माहिती मिळाली होती त्याचा आधारे हॉटेल मधे सापळा रचून देहविक्री करणाऱ्या महिलांची सुटका करत, त्यांच्यावर देहविक्री करण्याला भाग पाडत असलेल्या एका एजन्ट ला अटक करण्यात आली, अटक करणाऱ्या व्यक्तीचं नांव श्याम सुंदर अरोरा अशी पटली आहे.
आरोपी व त्याच्या साथीदार यांच्यावर पवई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता बी एन एस, आणि अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, व अधिक माहिती घेऊन चौकशी करण्यात येणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.