लोहिया विद्यालय सौन्दड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

48

गोपाल अग्रवाल, सडक अर्जुनी तालुका प्रतिनिधी

सौन्दड:- येथील रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 एप्रिल 2021 रोजी विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी जगदीश लोहिया – संस्थापक-संस्थाध्यक्ष यांच्या शुभहस्ते विद्यालयासमोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. तसेच विद्यालयात प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मनोज शिंदे, स.शि. टी. बी.सातकर, एस.पी. मांडारकर, डी.एस. टेम्भूरने, जे.एम.झोडे, आर. आर.मोहतुरे, डी. के. राऊत, पी. डी.हटकर व इतर शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री.डी. एस. टेंभूरने यांनी केले.यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.