चंद्रपूर शहर मनसे तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण.

57

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर ; सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महामानव, महानायक, संविधान निर्माता, विश्वरत्न, भारतरत्न, महाविद्वान, परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०वी जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ,यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष मनदीप भाऊ रोडे तसेच मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि नियमांचे पालन करून त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.