वडनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

53

वडनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

वडनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
वडनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

प्रा. अक्षय पेटकर,प्रतिनिधी ✒
वडनेर,दि.14 एप्रिल:- हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था वडनेर, नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने वडनेर येथे आर.टी.आय कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहापुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी युवा प्रेरणा संस्थाचे अध्यक्ष राहुल दुरतकर यांच्या मागदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोना वायरस मुळे शासनाने आखुन दिलेल्या नियमाचे पालन करुन साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयंसेवक सचिन महाजन, आर.टी.आय विभा गुरूनूले, मीनल जारोंडे इ.उपस्थित होते.