ग्रामपंचायत पोहणा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

62

ग्रामपंचायत पोहणा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

ग्रामपंचायत पोहणा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
ग्रामपंचायत पोहणा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

✒प्रा. अक्षय पेटकर,प्रतिनिधी✒
वडनेर,दि.14 एप्रिल:- हिंगणघाट तालुक्यातील पोहना ग्रामपंचायत मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी उपस्थिती सरपंच नामदेवराव गो. राऊत, उपसरपंच सुनील तु. दाते, श वामन दा.कोंबे ग्रा. पं. सदस्य, प्रकाश दा. तेलतुंबडे, ग्रा. पं सदस्य, मायाबाई वानखेडे ग्रा. पं. सदस्या, सौ. वनिता येसंबरे ग्रा. पं.सदस्या, सौ. रेखा ल. शिंदे, ग्रा. पं.सदस्या, सौ. कुंदा प. इंगोले , ग्रा. पं.सदस्या, सौ. अश्चिनी अ. वानखेडे ग्रा.पं.सदस्या, सौ.सुनिता सरपाम, माजी ग्रा. पं.सदस्या, अनिल कोंबे, कृष्णाजी दुधलकर आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.

त्यावेळी विर भगतसिंग विद्यार्थी परिषद, पोहणा शाखेचे अध्यक्ष अमर वि. मेसरे यांच्या तर्फे मास्क चा वाटप करण्यात आला.