मुंबई येथे म्हाडा उभारणार महिलांसाठी 500 खोल्यांची व्यवस्था असलेल हॉस्टेल, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा.

✒नीलम खरात, प्रतिनिधी✒
मुंबई,दि.15 एप्रिल:- महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशातील कानाकोपऱ्यातून लोक आणि महिला मोठ्या प्रमाणात काम आणि आपले करिअर घडविण्यासाठी येत असतात. त्यामुले असा कामकरी महीलाना राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे.

मुंबई येणा-या महिलांनसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. मुंबई परीसरातील ताडदेव येथे म्हाडा महिलांसाठी खास 500 खोल्याचे वस्तीगृह बांधण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

सप्न नगरी “मुंबईत अनेक स्वप्न उराशी बागळुन मोठ्या प्रमाणात महिला येत असतात त्यांना राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेक महिलांचे हाल होत असते. त्यामुळे महिलांना मुंबईत निवाऱ्यासाठी हक्काचं स्थान असावं यासाठी म्हाडाच्या वतीनं ताडदेव येथे 500 खोल्याचं खास महिलांसाठीचं वस्तीगृहाचे बांधकाम केल जाणार आहे. बाधण्यात येणा-या या वस्तीगृहात 1 हजार महिलांची राहण्याची व्यवस्था होणार आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. या प्रकल्पाचं काम लवकरच हाती घेतलं जाणार असून पुढील एक ते दीड वर्षात या खास महिला वस्तीगृहाचे काम पूर्ण होईल, असंही आव्हाड म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here