हिंगणघाट वंचित बहूजन आघाडी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.14 एप्रिल:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती हिंगणघाट वंचित बहूजन आघाडी तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
वाढत्या कोरोनाच्या या सावटाखाली हिंगणघाट शहरांमध्ये शासनाने आखून दिलेल्या नियमात राहुन वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. उमेश वावरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाला माल्यार्पण करुन अभीवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 130 वी जयंती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हिंगणघाट live

https://www.facebook.com/100012717789711/videos/1182225632211352/?flite=scwspnss

यावेळी बोलतांना डॉ. उमेश वावरे म्हणाले आज राज्यात कोरोना वायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे सर्व बहुजन समाजातील सर्वात आदर्श महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावा गावात, घरा घरात साजरी करण्यात येत असते. पण यावेळी आपल्या घरी राहुन स्वताःची काळजी घेऊन जयंती साजरी करण्याचे आह्वान त्यांनी केले.

यावेळी राजेश खानकुरे, दिलीप कहुरके, प्रा. मनोहर भगत, देवेंद्र त्रिपल्लीवार, किशोर लढे, विशाल थुल, प्रशांत शंभरकर, मनीष कांबळे आणि वंचित बहूजन आघाडी अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here